ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा पिंपळेश्वर गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा.

बांदा पिंपळेश्वर गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा.

प्रकाशन: 05 Feb 2022 07:30 PM
वाचन संख्या 210

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक संपन्न झाले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पहाटे ५ वाजता काकडआरती, अभिषेक व पूजा , सकाळी ८.३० वा. श्री गणेश पूजा ,९.०० वा. श्री सत्यनारायण महापुजा , दुपारी १ वा.महाआरती व महाप्रसाद. सायंकाळी ५.३० वा सायंआरती, हे कार्यक्रम झाले. रात्रो ९ आजता सुश्राव्य भजन करण्यात आले. तसेच सायंकाळी ६ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा ‘त्रिनेत्रधारी गणेश’ हा पौराणिक नाट्यप्रयोग साजरा करण्यात आला. या सोहळ्याचा अनेक भक्तगणांनी लाभ घेतला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स