ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे टोकळवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव.

मसुरे टोकळवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव.

प्रकाशन: 03 Feb 2022 03:45 PM
वाचन संख्या 127

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : लिंगेश्वर मंदिर मसुरे टोकळवाडी येथे माघी गणेश जयंतीउत्सवा निमित्त ४ व ५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे. यावेळी दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गणेश पूजन, दुपारी १२ वाजता महाआरती आणि महाप्रसाद, संध्याकाळी सात वाजता सातेरी भजन मंडळ माळगाव यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ आठ वाजता चाफेखोल महिला मंडळाचे सुश्राव्य भजन, रात्रौ नऊ वाजता विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ यांची वारकरी दिंडी. ५ फेब्रुवारी दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी सात वाजता स्थानिक मंडळाचे सुश्राव्य भजन, रात्री आठ वाजता वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा क्रोधमाला हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन टोकळवाडी ग्रामस्थांच्या वतीने संतोष मसुरकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स