ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
साईमंदीर देवस्थान,वेंगुर्ले आगार च्या वतीने जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार.

साईमंदीर देवस्थान,वेंगुर्ले आगार च्या वतीने जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार.

प्रकाशन: 01 Feb 2022 01:56 PM
वाचन संख्या 61

चिंदर |‍ विवेक परब : साईमंदीर देवस्थान , वेंगुर्ले आगारच्या २५ व्या वर्धापनदिनाला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी भेट दिली. यावेळी साईभक्तांच्यांवतीने एस. टी.कामगारांचे जेष्ठ नेते प्रकाश रेगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
साईमंदीर देवस्थान – वेंगुर्ले आगाराचा २५ व्या वर्धापन दिनाचा उत्सव दिनांक १ व २ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे . या उत्सवाची सुरुवात मनिष दळवी यांच्या हस्ते साईबाबांना श्रीफळ ठेवुन करण्यात आली.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटणीस जयंत मोंडकर , नगरसेविका श्रेया मयेकर, महिला मोर्चाच्या रसीका मठकर, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, युवा मोर्चा चे तुषार साळगांवकर, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर, एस. टी.कर्मचारी विठ्ठल जाधव, गौतम वागळे, मठकर तसेच साईमंदीर देवस्थान कमिटीचे सदस्य व साईभक्त उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स