माजी मुख्याध्यापक रामदास राऊळ कालवश.
चौके | अमोल गोसावी : काळसे येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच माजी मुख्याध्यापक रामदास साबाजी राऊळ ( वय ८२ ) यांचे मंगळवार दिनांक २५ जानेवारी रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक भाऊ , मुलगा , सून , दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक कर्मचारी सोनल राऊळ यांचे ते वडिल होते.
श्री. रामदास राऊळ यांच्या निधनाने काळसे परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)