ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निवृत्त कर्नल योगेश माळी यांच्या हस्ते शाळा चिंदर नं १ मध्ये ध्वजवंदन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निवृत्त कर्नल योगेश माळी यांच्या हस्ते शाळा चिंदर नं १ मध्ये ध्वजवंदन...!

प्रकाशन: 26 Jan 2022 01:48 PM
वाचन संख्या 198

चिंदर /विवेक परब : मालवण तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्हा परिषद शाळा चिंदर नं १ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा बटालीयनचे निवृत्त कर्नल चिंदर भटवाडी सजा तलाठी योगेश माळी साहेब यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शुभेच्छा संदेश देताना माळी साहेब यांनी जम्मू काश्मीर येथील सैन्य दलातील अनुभव मुलांना कथन केले.
यावेळी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, पोलिस कर्मचारी मकरंद केळकर, पोलिस पाटिल दिनेश पाताडे, ग्रा. स. जान्हवी घाडी, मुख्खाध्यापक करवडकर, मनवा चिंदरकर, सचिन जाधव, तेली सर, मानसी पाताडे, हर्षाली कानविंदे, रक्षा चिंदरकर, मितेश पाताडे, गौरव, दिक्षा तावडे इ. उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स