ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खासदार गोपाल शेट्टी यांनी घेतले श्री देव बांदेश्वर मंदिरात घेतले देवदर्शन.

खासदार गोपाल शेट्टी यांनी घेतले श्री देव बांदेश्वर मंदिरात घेतले देवदर्शन.

प्रकाशन: 22 Jan 2022 07:26 PM
वाचन संख्या 71

बांदा |राकेश परब : मुंबई बोरीवली येथील खासदार गोपाल शेट्टी हे कोकण दौऱ्यावर असताना बांदा गावचे आराध्य दैवत श्री.देव बांदेश्वर मंदिरात येत सपत्नीक देवांचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगांवकर,सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ,माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, शामसुंदर मांजरेकर, हुसेन मकानदार, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत,राजा सावंत, बाबा काणेकर, आबा धारगळकर, आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स