ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबची सर्व साधारण सभा संपन्न

जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबची सर्व साधारण सभा संपन्न

प्रकाशन: 19 Jan 2022 04:32 PM
वाचन संख्या 38

आचरा /विवेक परब : जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबची सर्वसाधारण सभा आई जयंती देवी मंदिर येथे अध्यक्ष श्री. दादा गावकर याच्या अध्येक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी उपाध्यक्ष श्रीम.रतिका गोलतकर, सेक्रेटरी श्री .विश्वनाथ गोलतकर देवस्थान अध्यक्ष श्री . रमेश परब, सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर , श्री. सुरेश गावकर, श्री. मधुकर कदम, इत्यादी जेष्ठ नागरीक उपस्थित होते. त्यावेळी मागील वर्षाचा जमाखर्च वाचन, जेष्ठासाठी भेटवस्तू दिलेल्या दात्याच अभिंनदन करण्यात आले, तसेच कोरोना काळात देवआज्ञा झालेल्याना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सर्व सभासदाना घेवून तिर्थयात्रा करणे / सभासदानी वेळेत मासीक वर्गणी जमा करणे अशे उपक्रम घेण्याचे ठरले. सूत्रसंचालन श्री. रमेश परब यांनी केले तर सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यानी सर्व जेष्ठ नागरिकांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स