ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण पॉलिटेक्निक येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

मालवण पॉलिटेक्निक येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

प्रकाशन: 17 Jan 2022 04:39 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांकरीता कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये ऐंशी विद्यार्थ्यांनी लस घेतली.

आरोग्य अधिकारी डॉक्टर कुबेर मिठारी, सी एच ओ श्री वाय एस नार्वेकर, आरोग्य सेवक श्री एन सी नातेवाड, आरोग्य सेविका श्रीमती डी व्ही धोत्रे, आरोग्य सहाय्यक श्री आर एस रणसिंग, आशा ताई श्रीमती ए ए नेवाळे यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमा मध्ये प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विभागप्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स