सई राणेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री भगवती हायस्कुल मुणगे येथील सई संदीप राणे हिने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादी मधून १५ वा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. हिंदळे येथील सई राणे हिने मिळविलेल्या यशा बद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने प्र. मुख्याध्यापक प्रसाद बागवे यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)