गुंजल अंबारेची नवोदय साठी निवड
शिष्यवृत्ती मध्ये सुद्धा गुणवत्ता यादीत
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :जि प शाळा रेंबवलीची विद्यार्थिनी गुंजल उदय अंबारे हिची जवाहर नवोदय विद्यालय व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.वर्गशिक्षिका सौ मयूरी हेमंत राणे, सौ.विनिता विजय दुखंडे, व भूषण कुमार जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष नार्वेकर, केंद्रप्रमुख सौ लाड मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर नार्वेकर, हीरक महोत्सव समिती अध्यक्ष सुनिल वळंजू, व सर्व सदस्य ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक यानी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)