मुंबई गोवा महामार्गावर डंपर व कारची समोरासमोर धडक
बांदा |राकेश परब : मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बांदा कावेरी हाॅटेल समोर डंपर व कारची समोरासमोर घडक झाली. सुदैवाने अपघातामधील कोणालाही दखापत झाली नाही. या अपघातात कारचे मोठे नूकसान झाले. या चौपदरी महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने वहातुक एकाच मार्गाने सुरु असल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डंपर चे ही नुकसान झाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)