पळसंब जयंती देवी वार्षिक दशावतारी नाट्य प्रयोग 24 जानेवारीला
आचरा/विवेक परब : मालवण तालुक्यातील पळसंब येथील आई जयंती देवीचा वार्षिक पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा दशावतार नाट्यप्रयोग जयंती देवाच्या भव्य पटांगणावर सोमवार 24 जानेवारीला रात्रौ ठिक 11 वाजता सादर होणार आहे तरी सर्व नाट्य रसिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन त्याच्या आनंद घ्यावा असे आवाहन जयंती देवी मंडळ, सरपंच, बारा पाच मानकरी यांच्या कडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)