ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
श्री साईबाबा भक्तसेवा मंडळाने गोवा ते शिर्डी पदयात्रेचे भक्तीपुर्ण वातावरणात केले स्वागत

श्री साईबाबा भक्तसेवा मंडळाने गोवा ते शिर्डी पदयात्रेचे भक्तीपुर्ण वातावरणात केले स्वागत

प्रकाशन: 10 Jan 2022 11:32 AM
वाचन संख्या 192

बांदा /राकेश परब : बांदा शहरातील ऐतिहासिक साईमंदिरात गुरूवारी साईमंदीर सांगोर्डा गोवा येथुन निघालेल्या गोवा ते शिर्डी पालखी पदयात्रेचे आगमन झाले. यापदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व साईभक्ताचे श्री साईबाबा भक्तसेवा मंडळाच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर,सचीव दत्तप्रसाद केसरकर,खजिनदार राजेश कारेकर,निखील मयेकर, राजेश विर्नोडकर, बाळा आकेरकर, सौ.दर्शना केसरकर, सौ राजश्री तेंडले, प्रितम हरमलकर, साईराज सांळगावकर, ज्ञानेश्वर केसरकर, प्रितेश केसरकर, साईशकुमार केसरकर, ज्ञानेश्वर येडवे, संकल्प केसरकर, प्रसाद मालवणकर,विजय कासार, संदेश कल्याणकर, गिरी महाजन र्सौ श्रेया केसरकर,सौ प्रिया केसरकर, गोव्यातील साईभक्त सुशिल मोरजकर, सौ मोरजकर उपस्थित होते. यावेळी शिर्डी माझे हि बाबांची आरती करण्यात आली. व कोरोना महामारी पासुन सर्वाचे संरक्षण व्हावे यासाठी साईमंदीरात बाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स