ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अशोक दाभोलकर व शशिकांत गवंडे महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित!

अशोक दाभोलकर व शशिकांत गवंडे महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित!

प्रकाशन: 01 Jan 2022 04:15 PM
वाचन संख्या 41

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : क्रीडा , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेले अर्धशतक राष्ट्रीय स्तरावर निस्वार्थपणे काम करणारी वेंगुर्ले तालुक्यातील जोडगोळी अशोक दाभोलकर व शशिकांत गवंडे याना कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर ह्या प्रतिथयश संस्थेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक फेम अभिनेते श्री. माधव अभ्यंकर ह्यांचे हस्ते शाहू सभाग्रह कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.अशोक दाभोलकर ह्यांचे अनुपस्थित त्यांचा पुतण्या शशांक ह्यानी तो स्विकारला.यावेळी अध्यक्ष ए आर आखाडे व अन्य उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स