ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिक्षक समिती सावंतवाडीच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

शिक्षक समिती सावंतवाडीच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

प्रकाशन: 12 Aug 2021 12:38 PM
वाचन संख्या 38

बांदा |राकेश परब : शिक्षक समिती शाखा सावंतवाडीच्या वतिने कोरोनाच्या परिस्थितीत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिक्षक समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षकांनी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. सदर शिबिरास प्राथमिक शिक्षक राजेभाऊ कांगणे, विश्राम ठाकर, नारायण नाईक, सतीश राऊळ, तुषार आरोसकर, प्रवीण शेर्लेकर, शाम देशमुख, अमोल कोळी, बापूसाहेब पोटे, प्रवीण कुडतरकर, प्रकाश आव्हाड, समीर जाधव,रमेश पवार, शसागर पाटील, अपय्या हिरेमठ, राजकुमार टिपराळे,हेमंत सावंत, सागर पाटील, रंगनाथ परब, सुनिल जाधव, प्रियदर्शनी जाधव, अरविंद कुडतरकर, अतुल खेडकर, मळेवाड हायस्कूलचे साळसकर सर आदि उपस्थित होते
संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचक्रोशीतील व पंचक्रोशीबाहेरील युवा मंडळांनी प्रतिसाद दिला. चराठ्याच्या सातेरी मित्रमंडळातील श्री.श्रीधर बोंद्रे, श्री, रोहित कुबल, श्री.शुभम कुबल, श्री. पराग बोंद्रे, श्री.गौरव कडवेकर, श्री.रजत एकणेकर, श्री. गजानन परब तसेच मैत्री ग्रुप सावरवाड येथील श्री.स्वामिनाथ कुडतरकर, श्रीम.पूर्वा कुडतरकर, श्री.मकरंद कुडतरकर, श्री.उदय कुडतरकर यांनी शिबीर यशस्वी करण्यास हातभार लावला. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीम.डॉक्टर मसुरकर, श्रीम. रेडकर, श्रीम.बागेवडी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत असून शिक्षक समितीने राबविलेल्या रक्तदाबाचा उपक्रम प्रशंसनीय आहे. भविष्यातही शिक्षक समितीच्या वतीने आवश्यकता भासेल तेव्हा शिक्षक वर्गाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती समिती अध्यक्ष सतिश राऊळ, सचिव अमोल कोळी व जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स