ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शैक्षणीक वर्षाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी माहिती.

शैक्षणीक वर्षाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी माहिती.

प्रकाशन: 15 Dec 2021 08:18 PM
वाचन संख्या 52

ओरोस | प्रतिनिधी : सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणीक वर्षाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व अर्ज नुतनीकरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासठी ३१ जानेवारी २०२२ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
तरी जिल्ह्यातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज करावीत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर अर्ज व प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्‍याचे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स