ग्रामसेविका सौ. युती चव्हाण यांना पितृशोक
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे कावावाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश तुकाराम मसुरकर (७० वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई,भाऊ, पुतणे, सून नातवंडे असा परिवार आहे. घुमडे गावच्या ग्रामसेविका सौ युती युवराज चव्हाण यांचे वडील, ग्रामसेवक युवराज गिरीधर चव्हाण यांचे सासरे तर युवा कार्यकर्ते जितेंद्र मसुरकर यांचे वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)