ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सन २०२१-२२ मध्ये मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी आवेदन :  समाज कल्याण विभाग
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सन २०२१-२२ मध्ये मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी आवेदन : समाज कल्याण विभाग

प्रकाशन: 14 Dec 2021 04:34 PM
वाचन संख्या 44

ओरोस /प्रतिनिधी : सन २०२१-२२ मध्ये मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता ८ वी, ११ वी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीना विनामुल्य प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता १० वी, ११ वी प्रवेशसाठी , व बी.ए.बी.कॉम,बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका,पदवी आणि एम.ए, एम.कॉम, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इ. अभ्यासक्रमसाठी दि २० डिसेंबर २०२१ पर्यत अर्ज करावित. व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यत अर्ज करावित असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावित. शासकीय वसतिगृहामध्ये विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, मनोरंजन कक्ष, जिम आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ०२३६२ २२८८८२ वर संपर्क सांधावा असे आवाहन, श्री.दीपक घाटे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स