ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब येथे नेतृत्व विकास प्रशिक्षण  कार्यक्रम सपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब येथे नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम सपन्न.

प्रकाशन: 14 Dec 2021 04:27 PM
वाचन संख्या 69

भगिरथ प्रतिष्ठान, राष्ट्रीय कृषी आणि विकास बँक नाबार्ड, जिल्हा बँक यांचे सहकार्य

आचरा /विवेक परब : आज पळसंब बौध्दवाडी समाज मंदिर येथे भगिरथ प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅक ,नाबार्ड, सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सह , बॅक लि . सिधुदूर्ग याच्या सयुक्त विद्यमाने पळसंब मंधील महिला बचत गटाना नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी पळसंब सरपंच श्री. चद्रकांत गोलतकर , भगिरथ प्रतिष्ठान झाराप अध्यक्ष श्री . प्रसाद देवधर , मॅनेजर कर्ज सिधुदूर्ग बॅक श्री. किशोर गोवेकर , जिल्हा प्रबधंक नाबार्ड सिधुदूर्ग श्री. अजय थुटे ,बचत गट प्रमुख सौ मृणाली पुजारे ग्रा .सदस्य सौ . सिमा चव्हाण बचत गटातील महिला मोठया संख्येने उपस्थित होते

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स