ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा प्रदेश चिटनीस माजी  आमदार प्रमोदजी जठार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट देऊन विकास कामांची पहाणी केली असता न.पा.सभागृहात स्वामी विवेकानंद यांची प्रतीमा भेट देऊन स्वागत करताना नगराध्यक्ष राजन गिरप
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा प्रदेश चिटनीस माजी आमदार प्रमोदजी जठार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट देऊन विकास कामांची पहाणी केली असता न.पा.सभागृहात स्वामी विवेकानंद यांची प्रतीमा भेट देऊन स्वागत करताना नगराध्यक्ष राजन गिरप

प्रकाशन: 09 Dec 2021 04:31 PM
वाचन संख्या 32

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतुक

ब्यूरो न्यूज/विवेक परब : माजी आम.प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यालय , कलादालन , क्राॅफर्ट मार्केट , सागररत्न मस्त्य बाजारपेठ , बहुउद्देशीय संकुल , गार्डन यांची पहाणी केली . तसेच विकास कामांचा दर्जा उत्कृष्ट ठेवल्या बद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेचे कौतुक केले . यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप यांनी आपल्या पाच वर्षातील झालेल्या विकास कामांची माहिती दिली . यावेळी उपस्थित उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका साक्षी पेडणेकर व श्रेया मयेकर , जिल्हा चिटनीस रविंद्र शेटये , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स