ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय,सिंधुदुर्ग.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय,सिंधुदुर्ग.

प्रकाशन: 08 Dec 2021 11:34 AM
वाचन संख्या 153

ओरोस / प्रतिनिधी : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रविवार दि. 12 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 ते 17 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 दरम्यान ऑनलाईन State Level “MEGA JOB FAIR” चे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी *www.rojgar.mahaswayam.gov.in* या पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय स्टेट लेवल “MEGA JOB FAIR” मध्ये आपली रिक्तपदे अधिसुचित करावीत. जिल्‍हयातील नोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या Log-In ID ने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ONLINE ॲप्लाय करावे, अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शालिक पवार, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स