ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीसह पगार .
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीसह पगार .

प्रकाशन: 07 Dec 2021 05:22 PM
वाचन संख्या 39

आचरा/ विवेक परब :राज्यातील एसटी महामंडळाच्या कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार आज मंगळवारी होणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हा पगार सुधारित वेतनवाढीनुसार होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असल्याचे समजते.

एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनानुसार पगार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळं नियमित कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा आज सुधारित वेतनानुसार पगार होणार आहेत. सध्या १९ हजार कर्मचारी आंदोलनानंतर कामावर रुजू झाले आहेत. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर हजर होणं बाकी आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स