ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात आढळला पाच फुटी अजगर...!

मालवणात आढळला पाच फुटी अजगर...!

प्रकाशन: 11 Aug 2021 12:47 AM
वाचन संख्या 122

मालवण | वैभव माणगांवकर : मालवण शहरात देऊळवाड्यातील आडारी रोड परिसरात सध्या सरपटणाऱ्या श्वापदांचा वावर वाढलेला आहे. काल देऊळवाडा परिसरात ५ फुटी अजगर आढळला. हा अजगर प्राणी क्रिकेट मैदानाच्या जाळ्यात  अडकलेला होता. स्थानिक लोकांच्या महितीनुसार हा अजगर  २ दिवसांपासून त्या जाळ्यात दयनीय अवस्थेत अडकला असावा. त्याला सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी प्राणी मित्र हर्षल मालंडकर यांना संपर्क केला. हर्षल व त्यांचे संघसहकारी घटना स्थळी पोचले.    
प्रथमदर्शनी नागरिक व प्राणीमित्र यांना अजगराची अवस्था बघून तो मृत असल्याचे जाणवले परंतु पूर्ण पाहणी केली असता तो अजगर जिवंत असल्याची माहिती प्राणी मित्र हर्षल मालडकर यांनी दिली. या नंतर त्या जीवित अजगराला त्या जाळ्यातून कोणतीही इजा न होता मुक्त करण्यात आले व त्याला सुरक्षित  वन अधिवासात सोडण्यात आले. याबद्दल प्राणी मित्र हर्षल मालंडकर, सुमंत जोशी आणि निलेश गवंडी या सर्वांचे स्थानिक लोकांकडून आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 285

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स