ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भारत सरकार  मॅट्रिकेतर    शिष्यवृती प्रलंबित अर्जाची छाननी प्रक्रिये बाबत आवाहन.

भारत सरकार मॅट्रिकेतर शिष्यवृती प्रलंबित अर्जाची छाननी प्रक्रिये बाबत आवाहन.

प्रकाशन: 04 Dec 2021 03:51 PM
वाचन संख्या 24

ओराेस / प्रतिनिधी : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी सन http://localhost/news/public/uploads/2011-12 ते http://localhost/news/public/uploads/2017-18 या कालावधीतील महाविद्यालय स्तरावर स्कॉलरशिपचे तांत्रिक त्रुटीमुळे प्रलबंधित असलेले अर्जाचा प्रस्ताव 9 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 पर्यंत सादर करावित असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन http://localhost/news/public/uploads/2011-12 पासून Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात होता. ही ऑनलाईन प्रणाली सन http://localhost/news/public/uploads/2017-18 या आर्थिक वर्षापासून शासन स्तरावरुन बंद केली आहे. प्रणालीवरील सन http://localhost/news/public/uploads/2011-12 ने http://localhost/news/public/uploads/2016 -17 या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज सन http://localhost/news/public/uploads/2017-18 मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज तसेच सन http://localhost/news/public/uploads/2017-18 मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादद केलेले आहे. परंतु एखादा विद्यार्थी राहून गेलेला आहे. अशा महाविद्यालयांनी प्रस्ताव या कार्यालयास 9 डिसेंबर2021 पर्यत सादर करावित. जिल्ह्यातील महाविद्यालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैठकामध्ये , कार्यालयांकडून वारंवार केलेला प्रत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्यातबाबत सूचना करण्यात आले आहे. सन http://localhost/news/public/uploads/2011-2012 ते सन http://localhost/news/public/uploads/2017-18 या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स