ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शासकीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ,व विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा निवेदन
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शासकीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ,व विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा निवेदन

प्रकाशन: 04 Dec 2021 03:42 PM
वाचन संख्या 117

ओराेस / प्रतिनिधी : सन http://localhost/news/public/uploads/2021-2022 या शैक्षणिक वर्षात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी दिनांक http://localhost/news/public/uploads/20 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन परीक्षामध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यामधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दिनाक 1 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 पासून ते 31 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. परिक्षा http://localhost/news/public/uploads/20 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीत -जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रविष्ठ व्हावे व आवेदन पत्र भरण्यासाठी आपल्या शाळेच्य मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. मुश्ताक शेख शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स