ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायंगणी येथील दादा महाराज दत्तमंदिरात  १८ डिसेंबरला विविध कार्यक्रमांनी होणार श्री दत्त जयंती उत्सव साजरा

वायंगणी येथील दादा महाराज दत्तमंदिरात १८ डिसेंबरला विविध कार्यक्रमांनी होणार श्री दत्त जयंती उत्सव साजरा

प्रकाशन: 30 Nov 2021 04:18 PM
वाचन संख्या 60

चिंदर / विवेक परब- मालवण तालुक्यातील वायंगणी येथील दादा महाराजांनी स्थापन केलेल्या श्री दत्त मंदिरात शनिवार १८ डिसेंबर पासून सकाळी पूजा अभिषेक, दुपारी नैवेद्य, आरती, संध्याकाळी निशान फेरी, रात्री १०वा. किर्तन सोहळा, रात्री १२वा. श्री. दत्त जन्म व नंतर पालखी सोहळा, दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद असा विविध कार्यक्रमांनी श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. तरी दादा महाराजांच्या सेवेक-यांनी, भक्तांनी, श्री दत्त भक्तांनी तिर्थप्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामदास प्रभू आणि उपासक मंडळी यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स