ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदिनांक..!

सिंधुदिनांक..!

प्रकाशन: 01 Dec 2021 12:02 PM
वाचन संख्या 39

निवडक दिनविशेष | (दिनांक | एक डिसेंबर )

१८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.

१७१७: फल्टर पॅलेसटरमध्य श्रीपतराव काकडे, दामलेमा, ज्ञानेलाल, बाबा गबर, ज्ञानबा मेस्त्री, धर्माधिकारी यांच्या मालकत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

१९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था राज्य केली.

१९६३: नागालँड भारताचे १६वे राज्य.

१९६४: मालवी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्र (युनायटेड नेशन्स) प्रवेश.

१९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्ड सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना.

१९७३: पाप न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून पोस्ट .

१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्र (युनायटेड नेशन्स) प्रवेश.

८०: मराठी विश्वकोश मंडळ १९ची पुनर्रचना करण्यात आली.

१९८१: एड्स विषाणूची पहिली ओळख पटली.

१९९२ मध्ये केलेल्या क्षेत्रत: व अविस्मरणीय कलाबद्दल गदिमा प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या सुरुवाती लाभा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना.

१९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटीश शक्तिने ३९७० मीटर (१ फूट) उंच हाँग ग्लायडर चालवून उंची विहराचा नवीन उचांक प्रस्थापित केला.

१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्य पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सन्माननीय डी. लिट पदवी दिली.

१९९९: भारताच्या पहिल्या महिला इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ दनियम म्हणून सन्मानित करण्यात आले.

२०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स