ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा नट वाचनालयात दिवाळी अंकाचे प्रकाशन

बांदा नट वाचनालयात दिवाळी अंकाचे प्रकाशन

प्रकाशन: 19 Nov 2021 11:18 AM
वाचन संख्या 30

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातील ऐतिहासिक नट वाचनालयात उद्याेजक शंकर उर्फ भाऊ वळंजु व शशिकांत पित्रे या मान्यवराच्या शुभहस्ते वाचकांच्या पसंतीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करणात आले. मान्यवराचे स्वागत अध्यक्ष एस आर सावंत यानी केले. यावेळी या कार्यक्रमास उपाध्यक्ष सुभाष माेर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत माेर्ये, जगन्नाथ साताेसकर,शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर,ग्रंथपाल प्रमिला माेरजकर-नाईक, सुनिल नातु, साै नमिता परब, उपस्थित हाेते. यावेऴी भाऊ वळंजु व शशि पित्रे यानी वाचनालयाच्या विविध कार्यक्रमाच्या नियाेजना बाबत संचालक मंडळाचे काैतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपाध्यक्ष सुभाष माेर्ये यानी केले. आभार राकेश केसरकर यानी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स