ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आम.नितेश राणे यांनी केले राऊळ कुटुंबियांचे भेटून  सांत्वन...!

आम.नितेश राणे यांनी केले राऊळ कुटुंबियांचे भेटून सांत्वन...!

प्रकाशन: 18 Nov 2021 12:02 AM
वाचन संख्या 91

कणकवली / उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त महावितरण कर्मचारी श्री. मारुती राऊळ यांचे निधन झाल्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. श्री. मारुती राऊळ हे अजातशत्रू होतेच तसेच सामाजिक कार्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमातही अनेकांचे मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कणकवली वैभववाडी देवगड मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी तात्काळ राऊळ कुटुंबियांची भेट घेत राऊळ कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, यांच्या समवेत वामन परब, प्रदीप गावडे, सत्यवान गावडे, सुभाष लाड, सुदर्शन राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स