ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथील पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ

चिंदर येथील पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ

प्रकाशन: 17 Nov 2021 08:19 PM
वाचन संख्या 398

_*चिंदर/विवेक परब*–_ चिंदर ग्रामपंचायत हद्दितील आज पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ सरपंच सौ. राजश्री कोदे व काही जेष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये जिल्हा परिषद निधीतून चिंदर सडेवाडी येथील सांस्कृतिक सभामंडप, चिंदर खालची तेरई येथील पायवाट, चिंदर खालची तेरई येथील सभा मंडप तर पंचायत समिती निधीतून चिंदर सडेवाडी येथील पायवाट तसेच ग्रामनिधीतून चिंदर गोलतकरवाडी येथील गणेश घाट व चिंदर सडेवाडी शाळा मुतारी दुरुस्ती अशा कामाचा समावेश आहे. यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रा.प..सदस्य- महेंद्र मांजरेकर, पं.स. माजी सभापती धोंडी चिंदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, नाथ गोसावी युवक मंडळ सडेवाडीचे अध्यक्ष योगेश गोसावी, मुंबई महापालिका मुख्खलेखापाल–पांडूरंग गोसावी, संतोष गोसावी, महेश गोसावी, विश्वास खरात, मोरेश्वर गोसावी, हेमंत गोसावी, रवींद्र गोसावी, प्रमोद गोसावी, रवी घागरे, मनोज हडकर, शंकर हडकर, नितीन गोलतकर, गौरव मसुरकर, विशाल गोलतकर, नितीन हडकर, सिध्देश हडकर, दत्ता वराडकर, वायरमन-घागरे, गणेश घागरे, पुरुषोत्तम घागरे, महेंद्र गोलतकर, सिध्देश गोलतकर इ. मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स