ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर येथील नाथ गोसावी युवक मंडळाचा त्रैवार्षिक कार्यक्रम 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान...!

चिंदर येथील नाथ गोसावी युवक मंडळाचा त्रैवार्षिक कार्यक्रम 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान...!

प्रकाशन: 12 Nov 2021 09:34 PM
वाचन संख्या 128

17 नोव्हेंबर रोजी भजन डबलबारी सामना…

चिंदर | विवेक परब : नाथगोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी यांचा त्रैवार्षिक कार्यक्रम उद्या १३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. तसेच बुधवार १७ नोव्हेंबरला सत्यनारायण महापूजेनिमित्त २०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा गुडूं सावंत(हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे-कुडाळ) तबला साथ- विवेक कदम, पख़वाज-विराज बांवकर व बुवा संदिप लोके(वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ-देवगड), तबला-संदेश सुतार, पख़वाज-योगेश सामंत यांच्यात होणार आहे. त्रैवार्षिक कार्यक्रम व डबलबारी जंगी सामना यांचा लाभ घेण्याचे आवाहन नाथ गोसावी युवक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष योगेश गोसावी व सेक्रेटरी मंगेश गोसावी यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स