मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
चिवलाबीच परिसरातील कमी दाबाच्या वीजेची समस्या मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून चिवला बीच समूलबाग परिसरात उभारणी करण्यात आलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अश्विनी कांदळगांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर, उद्योजक मोहन वराडकर, राजन परुळेकर, भाई मांजरेकर, अखिलेश शिंदे, निकीत वराडकर, रुजाय फर्नांडिस, गणेश चिंदरकर, विजय केळूसकर, विनोद शंकरदास, संजय कांदळगावकर, सुधीर कांदळगावकर, उदय परब, विनायक रेडकर, प्रदीप मयेकर, रुपेश कांबळी, हर्षद सावंत, संतोष सावंत, राहुल किर, चंदन मयेकर, संतोष परब, मनोज शिरोडकर, राजा वालावलकर, प्रितम शिंदे, वीज कर्मचारी भालचंद्र वस्त यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
परिसरातील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती...!मत्स्योद्...
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, की...
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू.नगरा...