ताज्या बातम्या
मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन. आंबोली घाटातली वाहतूक एका तासात पूर्ववत झाल्याची राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची माहिती. दिवाळीत प्रकाशाचे चैतन्य अनुभवत 'जल मोल' जाणायचे व जपायचे प्रशासनाचे आवाहन. 'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात. श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्याकडून 'दिवाळी २०२६' च्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप. मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ. जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट. कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.

Article image

मालवण : स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे अभिवादन केले आहे. 


महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी झाला होता. ते, आधुनिक भारतातील एक थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांचा जन्म कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड येथे झाला होता. त्यांची त्यांच्या जीवनात, स्त्रियांचे हक्क, विधवा - पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणासाठी सक्रीयता होती . त्यांनी पुण्यात हिंगणे येथे मुलींची शाळा आणि महिला विद्यालयाची स्थापना केली, तसेच विधवांच्या पुनर्विवाहासाठी आणि पुनर्वसनासाठी मोठे कार्य केले. 


त्यांच्या सर्वांगीण ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून १९५८ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला होता. ९ नोव्हेंबर १९६२ साली वयाच्या १०४ वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 639

लोकप्रिय टॅग्स