ताज्या बातम्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

जाहिरात

'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश.

Article image

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या 'ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर'च्या वतीने आयोजित स्पर्धेत मुंबई झोनमध्ये संस्था व विद्यार्थी गटात विजेतेपदाची प्राप्ती.


कणकवली | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या वतीने आयोजित 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे २०२६’च्या सेलिब्रेशनमध्ये युवक कल्याण संघ संचलित 'विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल'( ता. कणकवली) या संस्थेने दुहेरी यश संपादन केले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत महाविद्यालयाने मुंबई झोनमधून इन्स्टिट्यूट कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक (विजेतेपद) पटकावले असून, महाविद्यालयाचा विद्यार्थी विघ्नेश सुरेश घाडी याने ‘रील स्पर्धेत’ मुंबई झोनमधून प्रथम क्रमांक मिळवून 'विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल' महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.


या स्पर्धेसाठी इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून प्रा. निशा करंदीकर, प्रा. स्वप्नाली पाटील आणि प्रा. स्नेहल मुळये यांनी विशेष मार्गदर्शन केले. या दुहेरी यशाबद्दल युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे व विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी यांनी विजेता विद्यार्थी विघ्नेश घाडी याच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स