ताज्या बातम्या
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग. मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन. आंबोली घाटातली वाहतूक एका तासात पूर्ववत झाल्याची राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची माहिती. दिवाळीत प्रकाशाचे चैतन्य अनुभवत 'जल मोल' जाणायचे व जपायचे प्रशासनाचे आवाहन. 'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात. श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्याकडून 'दिवाळी २०२६' च्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप. मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ. जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

Single image - Below Title (Nov 8, 2026)

Article image

Article image

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या पारंपरिक ऐतिहासिक वार्षिक पालखी प्रदक्षिणा २०२६ सोहळ्यात, कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी सहभागी होत दर्शन घेतले. आमदार निलेश राणे यांनी समस्त मालवणवासियांच्या सुख - समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

Article image

Article image

Article image

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक व बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, ज्येष्ठ पदाधिकारी विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर प्रमुख राजू बिडये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप शहर प्रभारी पंकज सादये, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, कुडाळ नगरसेवक अभी गावडे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, संग्राम साळसकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख किसन मांजरेकर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख मनोज हडकर, अखिलेश शिंदे, भाई मांजरेकर तसेच स्थानिक ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निध...

09 Nov 2026 376
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ.

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरी...

06 Nov 2026 321

लोकप्रिय टॅग्स

ताज्या बातम्या