ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सावंतवाडीत 'प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन' स्पर्धेचे ३० ऑगस्टला आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडीत 'प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन' स्पर्धेचे ३० ऑगस्टला आयोजन.

सावंतवाडीत 'प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन' स्पर्धेचे ३० ऑगस्टला आयोजन. 

Article image


सावंतवाडी | प्रतिनिधी : चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आरती मासिकाचे संस्थापक व अध्यक्ष कै. प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे होणार आहे. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक, कवी, गीतकार आणि गझलकार डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहेत. साहित्य क्षेत्रातील रसिकांनी व काव्यप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स