ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
स्वातंत्र्यदिनानिमित्त किर्लोस येथे कृषी कन्यांची शेतकऱ्यांकडे वृक्ष लागवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्यदिनानिमित्त किर्लोस येथे कृषी कन्यांची शेतकऱ्यांकडे वृक्ष लागवड.

स्वातंत्र्यदिनानिमित्त किर्लोस येथे कृषी कन्यांची शेतकऱ्यांकडे वृक्ष लागवड.

Article image

Article image

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरस यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत किर्लोस गावामध्ये कृषी कन्यांनी, २०२६ च्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित शेतकऱ्यांकडे वृक्षलागवड केली.


छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरस चे प्राचार्य डॉ. एस. एस भेंडे, उपप्राचार्य लेफ्टनंट विवेक राणे, शिक्षण विभाग प्रमुख विवेक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स