ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे कृषी दिनी वृक्षारोपण उपक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे कृषी दिनी वृक्षारोपण उपक्रम संपन्न.

कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे कृषी दिनी वृक्षारोपण उपक्रम संपन्न. 

Article image


मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र कृषी दिन व कृषी सप्ताहानिमित्त किर्लोस येथे, १ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, किर्लोस (ओरस) येथील कृषिकन्यांच्या वतीने करण्यात आले. 



या उपक्रमासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, किर्लोस (ओरस) चे प्राचार्य डॉ. भेंडे, उपप्राचार्य लेफ्टनंट विवेक राणे तसेच शैक्षणिक प्रभारी विवेक खरात यांचे मार्गदर्शन लाभले.


या कार्यक्रमात कृषिकन्या प्रिया पाटील, स्नेहल जगताप, पार्णिका जाधव, शिवानी के. एस. आणि अमृतांजली पी. आर. यांनी सक्रिय सहभाग घेतला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स