ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.

मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.

Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या दांडी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. शालेय वयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भाजप महिला शहराध्यक्षा तथा मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या वतीने दांडी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इंडोअर गेम साहित्याचे वितरण करण्यात आले.  


वह्या, शैक्षणिक साहित्य आणि इनडोअर गेमचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त झाले. शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल सौ. आचरेकर यांच्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. 


यावेळी मालवणच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, महिला पदाधिकारी दीक्षा गावकर, अमृता फाटक, तारका चव्हाण, महिमा मयेकर, सचिन मालंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, शिक्षिका श्रद्धा बागवे, अमृता राणे, उज्ज्वला चोकेकर, अंगणवाडी सेविका मोरजकर, मदतनीस गांवकर तसेच पालक उपस्थित होते.


मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण यांनी मालवणच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर आणि उपस्थितांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.
पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 543

लोकप्रिय टॅग्स