ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!

सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!

Article image

राष्ट्रीय सलून दिनाच्या महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा पंडित यांच्या शुभेच्छा. 


नाशिक | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा पंडित यांनी, ११ ऑगस्टच्या राष्ट्रीय सलून दिनाचे औचित्य साधून सर्व सलून व्यावसायिक कारागिर बंधू - भगिनी आणि नाभिक समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.


श्री. विजय आप्पा पंडित यांनी एका संदेशाद्वारे शुभेच्छा देताना सांगितले की सलून व्यावसायिक कारागिर व नाभिक बांधव हे कलाकौशल्य आणि सेवाभावाने समाजाचे सौंदर्य खुलवत असतात. हा व्यवसाय रोजगारासह कला व परंपरा जपतो असेही श्री. पंडित यांनी सांगितले आहे. संत सेनाजी महाराजांचा वारसा जपत, पुढे नेत समाजाला सुंदरता देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल श्री. पंडित यांनी विशेष प्रशंसा केली आहे.


राष्ट्रीय सलून दिनाच्या निमित्ताने व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो अशा सदिच्छा महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा पंडित यांनी दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांची नियुक्ती.
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!

लोकप्रिय टॅग्स