ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
कोकण आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुरेश मापारी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुरेश मापारी.

कोकण आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुरेश मापारी.

Article image


मसुरे - वेरली सह विविध ठिकाणाहून अभिनंदनाचा वर्षाव. 


मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील वेरली गावचे सुपुत्र तथा मुंबई मालाड येथील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश मापारी यांची नुकतीच 'कोकण आघाडी उत्तर मुंबई' जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आली आहे. याबाबत सुरेश मापारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 


मुंबई येथे याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, मुंबई महामंत्री विनोद शेलार, बाळा तावडे , बाबा सिंग आप्पा बेळवरकर निखिल व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.  


यावेळी बोलताना सुरेश मापारी म्हणालेत मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी आणि सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरेश मापारी यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री भाई गिरकर, समाजसेविका दर्शना सक्सेना, नरेंद्र राठोड, सेजल देसाई, भरत लिंबाचिया, सुनील भालेराव, चिंतन जोशी आणि  

मालाड कांदिवली येथील राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून तसेच मसुरे - वेरली येथील ग्रामस्थांसह विविध ठिकाणाहून विशेष अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 593

लोकप्रिय टॅग्स