कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा आज १४ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त, माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची १४ जुलै २०२६ रोजी सकाळी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)