ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले कालवश.

ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले कालवश.

ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले कालवश. 

Article image

सौजन्यशील व सुसंस्कृत सहकारी हरपल्याची पत्रकारिता क्षेत्रातून प्रतिक्रिया.



ब्यूरो न्यूज : देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले (वय : ५८ वर्षे) यांचे सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. 



त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, पुतणी, पुतण्या तसेच आप्तस्वकीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने, पत्रकारिता क्षेत्रातील एक सौजन्यशील व सुसंस्कृत सहकारी हरपल्याची प्रतिक्रिया देवगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स