ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
माऊली मित्रमंडळीच्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माऊली मित्रमंडळीच्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप.

माऊली मित्रमंडळीच्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप.

Article image

माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर व सहकारी यांच्यावतीने पालकमंत्र्यांच्या निरामय जीवनासाठी सदिच्छा.


उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक सचिन डोंगरे, डॉ. उबाळे व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित.


कणकवली | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त, २३ जून २०२६ रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि सहकारी यांनी पालकमंत्र्यांच्या निरामय जीवनासाठी सदिच्छा दिल्याची माहिती राजेंद्र पेडणेकर यांनी दिली आहे.   


यावेळी माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले आणि रुग्णांच्या प्रकृतीची विचारपुस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


या कार्यक्रमास माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर, किशोर चव्हाण, जमील क़ुरेशी, प्रकाश चव्हाण आणि मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 


उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक सचिन डोंगरे, डॉ. उबाळे, अधिपरीचारिका सेविका सायली तिवरेकर, जे. आर. थिटे, पायल मोर्य, पल्लवी पाटकर , परशुराम आलंव, रुपेश जाधव, प्रीती कोरगावकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स