ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मुणगे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उर्फ नंदू दिगंबर महाजन कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उर्फ नंदू दिगंबर महाजन कालवश.

मुणगे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उर्फ नंदू दिगंबर महाजन कालवश. 

Article image


मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उर्फ नंदू दिंगबर महाजन ( वय, ६५ वर्षे) यांचे शनिवारी, २ मे २०२६ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक निलेश महाजन यांचे ते वडिल होत. 


देवी भगवती देवस्थान समितीचे उपाध्यक्ष दिलीप महाजन यांचे ते कनिष्ठ बंधू तर भजनी बुवा समीर महाजन व व्यावसायिक दिगंबर उर्फ आपू महाजन यांचे ते काका होत. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स