ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण भाजपा कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण भाजपा कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

मालवण भाजपा कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. 

Article image

योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक - नगरसेविका, पदाधिकारी यांचा सहभाग


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात रविवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. 


यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरपरिषद महिला व बाल कल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेवक ललित चव्हाण, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, पूजा वेरलकर, महिमा मयेकर, अमृता फाटक यांचा सहभाग होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स