ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण शहरात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १८ जून रोजी विविध विकासकामांची भूमिपूजने.

मालवण शहरात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १८ जून रोजी विविध विकासकामांची भूमिपूजने.

मालवण शहरात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १८ जून रोजी विविध विकासकामांची भूमिपूजने. 

Article image

श्री. निलेश राणे ( आमदार, कुडाळ - मालवण )


मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण शहरात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधीची विकास कामे मंजूर झाली आहेत. यातील सुमारे १३ कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार , १८ जून रोजी सकाळी ९ :३० वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली.

यामध्ये रॉक गार्डन सुशोभिकरण भूमिपूजन करणे, गवंडीवाडा येथे नमो उद्यान सुशोभिकरण, मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभिकरण भूमिपूजन करणे या कामांचा समावेश आहे.

Article image

या कार्यक्रमांना मालवण वासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 290
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स