ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आडवली येथील सुशीला घाडीगावकर यांचे निधन.

आडवली येथील सुशीला घाडीगावकर यांचे निधन.

आडवली येथील सुशीला घाडीगावकर यांचे निधन.

Article image

​मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आडवली घाडीवाडी येथील श्रीमती सुशीला कृष्णा घाडीगावकर (वय, ८० वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. गावातील तसेच परिसरात होणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असत होता. ​त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, सून, नातवंडे आणि पंतवंडे परिवार आहे. प्रगतशील शेतकरी तथा बांधकाम व्यावसायिक रमेश घाडीगावकर यांच्या त्या आई होत.


​सुशीला घाडीगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच आडवली समर्थगड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष सुनील घाडीगावकर तसेच मठातील सर्व सेवेकऱ्यांनी घाडीगावकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स