चिंदर वायंगणी परिसरातील जनतेचा भाजप प्रवेश..!
माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव डाॅ निलेश राणे यांच्याहस्ते घेतला भाजपचा झेंडा हाती.
आचरा | विवेक परब : आज चिंदर व वायंगणी परिसरातील बहुसंख्य नागरीकांनी माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्याहस्ते बंटी भोवर, विश्वास खरात आणि शुभम रेवंडकर, यांच्यासोबत जोडले जात भाजप मध्ये प्रवेश केला.
मालवणमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी यावेळी, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजु राऊळ, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, अशोक सावंत, बाबा परब, दिपक पाटकर, संतोष कोदे, संतोष गांवकर, प्रकाश मेस्री, रावजी सावंत, मनोज हडकर, दत्ता वराडकर, प्रवेश कर्त्यांमध्ये उर्मिला मालवणकर, योगेश पाताडे, विश्राम गोसावी, सिध्दु राणे, सुमित कानविंदे, मिना कावले, केतन कावले, प्रथमेश कोंडस्कर, योगेश पाताडे, स्वप्निल कोंडस्कर, श्रेया मालवणकर, संकेत मालवणकर, आदित्य कावले, गणेश घाडी, महादेव पाताडे, दिव्या कोंडस्कर, यश गवस, सिध्देश कोंडस्कर, जयश्री कोंडस्कर, विनया गोसावी, मनिता कावले, महादेव कावले, मंगेश खरात, सदाशिव गोसावी, वाघोजी वरक, विठोबा वरक, बापू खरात, बापू चिंदरकर, बाबू आळवे, शुभम रेवंडकर, स्वप्नाली रेवंडकर, ओमकार वायंगणकर, प्रथमेश भोवर, तन्मय आचरेकर, योगेश साळकर, कौशील गवंडी, शिल्पा साळकर, सुभाष परब, मंगेश परब यांनी केला.
यावेळी बोलताना डाॅ. निलेश राणे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची असलेली कामे मार्गी लावली जातील व त्यांच्यासोबत जास्तीतजास्त जनमानसात पोहोचून कामे होतील असे आश्वासन दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)