ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
देऊळवाडा आरोग्यकेंद्राला स्कॅनर प्रिंटर भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देऊळवाडा आरोग्यकेंद्राला स्कॅनर प्रिंटर भेट.

देऊळवाडा आरोग्यकेंद्राला स्कॅनर प्रिंटर भेट.

Article image


'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियाना देऊळवाडा येथील राजाराम हडकर यांची कन्या सुविधा यांच्या दातृत्वाबद्दल 'आयुष्यमान आरोग्य मंदिर' समुदाय अधिकारी डाॅ. वीणा मेहेंदळे यांनी मानले आभार.

                  

मसुरे | प्रतिनिधी : 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियाना अंतर्गत मसुरे देऊळवाडा येथील राजाराम पुंडलिक हडकर यांची कन्या सुविधा यांच्याकडुन, मसुरे देउळवाड्यातील 'आयुष्यमान आरोग्य मंदिर'ला स्कॅनर प्रिंटर भेट देण्यात आला. प्राथमिक आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेळेत आणि गुणवत्तेसह पोहोचवणे यासाठी राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक १ एप्रिल २०२६ पासून 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' हे अभियान सुरू करण्यात आले आहे.       


यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर समुदाय अधिकारी डॉ. वीणा मेहेंदळे, सिस्टर श्रीम दिव्या पांजरी, आशा स्वयंसेविका श्रीम. अंकिता मेस्त्री, श्रीम. सुप्रिया नाचणकर, श्रीम. प्रज्ञा फणसे अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. वीणा मेहेंदळे यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स